*चप्पीडी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*


*चप्पीडी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*

*नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!*

*📝सिरोंचा:तालुक्यातील आसरल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती शंकर चप्पीडी यांची पुतणी चि. सौ.का.राजेश्वरी यांचा विवाह नागुलु चौधरी यांचा मुलगा चि.रंजित यांच्याशी आसरल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!*
     *या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी शंकर चप्पीडी, मनोहर चप्पीडी,राजु धंदरे,श्रीनिवास डूबेल्ला,सिरकोंडा सरपंच लक्ष्मण गावडे,संतोष भीमकरी, आविस सल्लागार वाईल तिरुपती, आविस सल्लागार माधव कुडमेथे,रवी बोगोणी,जनगम सडवली,रमेश दुर्गम,राहुल कुमरम,माजी सरपंच विजय कुसनाके,किशोर कामथे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments