घुग्घुस जय भीम युवा मंचातर्फे भव्य भोजनदान कार्यक्रम


घुग्घुस जय भीम युवा मंचातर्फे भव्य भोजनदान कार्यक्रम

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

दि.२३ मे २०२४ गुरुवार सायंकाळी रोजी पंचशील बुद्ध विहार चौक येथे जय भीम युवा मंचतर्फे जगामध्ये शांततेचा संदेश देणारे,अंधकारातुन प्रकाशा कडे नेणारे सम्यक सम्मबुध्द यांची जयंती म्हणजे *बुद्ध पौर्णीमा* बुध्द पौर्णिमेच्या निमित्याने भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी समस्त सर्वधर्म समभाव बांधव,भगिनींनी तसेच परिसरातील नागरिकांनी या भोजनाचा आस्वाद घेण्यात यावा.

याप्रसंगी आयोजक जय भीम युवा मंच घुग्घुस

0/Post a Comment/Comments