*बंद पडलेल्या सौरऊर्जेवर चालणारे बोरवेल सुरू - यंग चंदा ब्रिगेडला मिळाले यश*


*बंद पडलेल्या सौरऊर्जेवर चालणारे बोरवेल सुरू - यंग चंदा ब्रिगेडला मिळाले यश*



घुग्घुस परिसरात असलेल्या शांती नगर येथील सौरऊर्जेवर चालणारे बोरिंग तीन महिन्या पासून बंद पडलेले होते .यांची सूचना स्थानिका कडून यंग चांदा ब्रिगेडला १ मे ला देण्यात आली होते.या विषयात यंग चांदा ब्रिगेडतर्फे नगर परिषद कार्यालयात तक्रार करून यांची सुचना आमदार किशोरभाऊ जोरगेवारलां देण्यात आले होते.

आज दी.८ मे लां शासन कडून बोरिंग सुरू करण्यात आली.यंग चंदा ब्रिगेडने केलेल्या या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.शांतीनगरातील नागरिक पाण्याची व्यवस्था नसल्याने त्रस्त होते.बोरिंग सुरू केल्याबद्दल शांतीनगरातील नागरिकांनी यंग चंदा ब्रिगेडचे आभार मानले आहेत.आणि अवकाळी पावसामुळे घरांची पडझड होऊन नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.किशोर भाऊ जोरगेवार यांच्या निर्देश अनुसार पावसामुळे नुकसान झालेल्या घरांचा आर्थिक निधीसाठी शांति नगर येथील तलाठी मनोज कांबळे द्वारे पंचनामा कऱण्यात आली. या घरामध्ये शांताबाई स्वामीदास टक्कला, सुमन आंधळे, लता बाबुलाल कांबळे, ज्योती कृष्णमूर्ती, चिल्का समाविष्ट आहे.

या प्रयत्नात यंग चंदा ब्रिगेडचे पदाधिकारी प्रेम गंगाधरे,सौ.उषाताई आगदारी, इमरान खान,नवीन मोरे,मयूर कलवल,वनिता निहाल,सुनीता चूने,भारती सोदारी, ज्योति बावरे, संध्या जगताप,शारदा पून्नला, इरशाद शैख समाविष्ट आहे.

0/Post a Comment/Comments