*गृहप्रवेश च्या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*


*गृहप्रवेश च्या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

*📝अहेरी *: *तालुक्यातील टेकुलगुडम येथे माजी जि.प.सदस्या सुनीताताई कुसनाके यांच्या नवीन घराचे गृहप्रवेश तथा वास्तूपूजन चा कार्यक्रम आयोजित केले होते..!!*
      *या गृहप्रवेश तथा वास्तुपुजन कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून भेट वस्तू देऊन नवीन घराच्या शुभेच्छा दिले.*

     *यावेळी माजी सरपंचा पुष्पाताई शरद आत्राम, शरद आत्राम,दिपक कुसनाके,गंगाताई आत्राम,माजी सरपंच विजय कूसनाके,लक्की आत्राम,बंटी तलांडे उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments