*मडावी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*


*मडावी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*

*नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!*

*📝अहेरी:तालुक्यातील इंदाराम येथील प्रतिष्ठित व्यक्ती शंकर मडावी यांचा मुलगा चि. विनोद यांचा विवाह चिंन्नू आत्राम यांची मुलगी चि.सौ.का.सपना यांच्याशी इंदाराम येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!*
     *या विवाह सोहळ्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी माजी सरपंच गुलाबराव सोयाम,माजी सरपंच संपत सिडाम,शामराव मडावी,दिलीप मडावी,बाबुराव मडावी,नामदेव तलांडे,लचमाजी सडमेक,सत्यवान मडावी,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख विनोद कावेरी,मिलिंद अलोने सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments