*पेरमिली ईलाका पट्टीचा गढी दसऱ्याचा जागेवर मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सप्तरंगी झेंडा वंदन*


*पेरमिली ईलाका पट्टीचा गढी दसऱ्याचा जागेवर मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सप्तरंगी झेंडा वंदन*

अहेरी तालुकात येणारा पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीचा गढी दसऱ्याचा जागेवर महाराष्ट्र राज्यचे कॅबिनेट मंत्री, ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते आदिवासी समाजाचे सप्तरंगी झेंडा वंदन करण्यात आला.!
     
        सदर जागा हे पारंपारिक पेरमीली ईलाका पट्टीतील ५० गावातील शेंडीया, गायता, भुमिया, पेरमा, वड्डे, सह पट्टीमध्ये असलेले सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन दरवर्षी गढी पुजा करात असतात.!
     
     तसेच पेरमीली ईलाका गढी पुजा आणि गढी दसराचा सर्व कार्यक्रम हे आदिवासी समाजाचे पारंपारिक पद्धतीने केला जातो. यात - पुजा करून, रात्री आदिवासी समाजाचे संस्कुती पाहईंग, ढोल, रेला पटांग इत्यादी संस्कुती सादर करात मोठया उत्साहाने पेरमीली ईलाका गढी दसऱ्याचा कार्यक्रम साजरा केला जातो.!
        
       म्हणुन या महत्त्वाच आणि ऐतिहासिक जागा मंत्री,ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी पेरमीली ईलाका पट्टीतील गढी दासरासाठी मिळवुन दिले आणि त्यांचाच शुभ हस्ते झेंडा वंदन सुध्दा झालेला आहे.!
      
    यावेळी सप्तरंगी झेंडा वंदन करतांना पारंपारिक पेरमिली ईलाका पट्टीचे - शेंडिया, भूमिया, गायता सह पट्टीतील सर्व समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.!!

0/Post a Comment/Comments