तंटा मुक्ति समिति गेवर्धा च्या पुढाकाराने प्रेमीयुगल झाले विवाहबद्ध


तंटा मुक्ति समिति गेवर्धा च्या पुढाकाराने प्रेमीयुगल झाले विवाहबद्ध

🖋ताहिर शेख🔸कुरखेडा:-२८/०७/२०२४
गेवर्धा:- मौजा सोनसरी तालुका कुरखेडा येथील अनिल शामराव दहिकर याचे त्याच्याच गावातील युवती भाग्यश्री बाळकृष्ण मेश्राम हिच्याशी प्रेम संबंध जुडले, दोघाच्या घरच्यांचे लग्नाला विरोध असल्याने संबन्धित विवाहबद्ध झालेल्या अनिल आनी भाग्यश्री यांनी आम्ही एक मेका सोबत प्रेम करीत असून आम्हाला विवाह बद्ध होण्याची अर्ज टंटा मुक्ति समिति गेवर्धा येथे केला, दोघांची विवाह कायध्याच्या नियमनुसार वय बसत् आहे हे तपासून आज ग्राम पंचायत सभाग्रुह गेवर्धा उपस्थित पदाधिकारी यांच्या समक्ष विवाह सोहळा संपन्न झाला या वेळी टंटा मुक्ति समिति अध्यक्ष राजू बारई, भाग्यरेखाताई वझाडे पोलिस पाटिल गेवर्धा, सुधीर बालबुद्धे सदस्य तं.मु.स., ताहिर शेख सदस्य तं मु स, राजेंद्र कुमरे सदस्य तं मु स, भोला भाई पठान माजी अध्यक्ष तं मु स, संदीप कुमरे अध्यक्ष शाला व्यवस्था पण समिति, सुनील कीन्नाके माजी सदस्य ग्राम पंचायत, व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

0/Post a Comment/Comments