कोहकल येथील तलांडी परिवाराला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सांत्वनपर भेट.


*कोहकल येथील तलांडी परिवाराला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सांत्वनपर भेट.*


*एटापल्ली:तालुक्यातील प्रसिद्ध पुजारी व प्रतिष्ठित व्यक्ती चैतु मुरा तलांडी यांचे वृद्धापकाळाने त्यांचा कोहकल (कर्रेम टोला) या गावी दुःखद निधन झाले.त्या निमित्त आज आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी त्यांच्या घरी कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले.*


     *यावेळी रामा तलांडी,प्रशांत तलांडी,दत्तू तलांडी,लछु तलांडी,अनुज मिंज, सह वेलगुर सरपंच किशोर आत्राम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,सामाजिक कार्यकर्ते संजयजी आक्केवार,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments