*राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश**


*राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश**
 

विजय के अवसरमल जिल्हा प्रतिनिधि जळगाव

महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटना अंतर्गत रस्सीखेच असोसिएशन ऑफ गोंदिया यांच्या द्वारा आयोजित 25वी महाराष्ट्र राज्यस्तरीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेत नासिक, नागपूर,ठाणे,कोल्हापूर, लातूर जळगाव, इ . जिल्हांनी सहभाग नोंदवीला होता.
त्यात माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथील विद्यार्थी यांनी स्पर्धेदरम्यान 
१३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सिलव्हर मेडल मिळाले
विद्यार्थी - सोहम प्रमोद पाटील
राजवर्धन नारायण पाटील
वेदांत संजय पाटील
तेजस विनोद कोळी
15वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सिलव्हर मेडल मिळाले
विद्यार्थी - साई धनजंय पाटील
मनिष गणेश कोळी
ऋषीकेश सुनिल पाटील
भावेश प्रमोद पाटील
तर 17वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांन ब्राँझ मेडल मिळाले
विद्यार्थी - गौरव मंगेश पाटील
सार्थक धनराज महाजन
सदर खेळाडूंचे संस्थेच्यावतीने मा. अध्यक्ष श्री. मनोजकुमार पाटील सर, संचालिका सौ. प्रतीक्षा पाटील मॅडम, मुख्याध्यापक श्री राहुल पाटील सर , व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दीक शुभेच्छा देऊन कौतुक केले.सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री देवानंद उन्हाळे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

0/Post a Comment/Comments