देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पायदळ वारकरीच्या भक्तीने गुंजले घुग्घुस शहर


देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पायदळ वारकरीच्या भक्तीने गुंजले घुग्घुस शहर

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस शहरातून दि. १७ जुलै २०२४ बुधवार रोजी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हा वारकरी बांधवांसाठी वर्षभरातील सर्वात खास दिवस आहे.

घुग्घुस शहरातुन पायदळ वारी सार्वजनिक बांधव,राजकीय पक्ष नेते,सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठया संखेने महिला उपस्थित होणुन छोठा पंढरपुर म्हणून विदर्भातील ओळखला जाणारा प्रसिद्ध वढा येथील विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शनाला पायदळ वारी निघत मजल-दरमजल करत,विठ्ठलाचे गीत गात,भजन-कीर्तन,फुगड्या खेळत,नाचत,गाजत,विविध खेळ खेळत,व पालखी घेवुन घुग्घुस शहातुन मार्ग समस्त गावकरी मंडळी,समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था सबोतच सर्वधर्म समभाव पक्ष,मोठ्या संख्येने महिला उपस्थित होणुन पायदळ वारी निघण्यात आली. तसेच पोलीस स्टेशनपासी पोलीस कर्मचारांनी वारकरीचे स्वागत करुन पाण्याची बाटली वितरण करण्यात आले बरेच पक्षाकडूनही चाय,पाणी वितरण करण्यात आले.तसेच अनेक वर्षांपासून पायदळ रॅली घुग्घुस वरुन काढण्यात येत आहे,यावेळी डिजे,रत,नाचत,गाजत,भजन कीर्तन करत वारकरीच्या भक्तीने महिल्याच्या मोठ्या संख्येने घुग्घुस शहर गुंजले. तसेच चंद्रपूर रोड पांढरकवडा येथील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात जावुन दर्शन करुन वढा येथील विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात पायदळ निघण्यात येणार आहे.

याप्रसंगी घुग्घुस समस्त गावकरी मंडळी,समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था सबोतच सर्वधर्म समभाव पक्ष,मोठ्या संख्येने महिला उपस्थित होणुन पायदळ रॅली निघण्यात आली.

0/Post a Comment/Comments