*नक्षल सप्ताह च्या पहिल्या दिवशि कोरची तालुक्यातील बाजारपेठा शंभर टक्के बंद*


*नक्षल सप्ताह च्या पहिल्या दिवशि कोरची तालुक्यातील बाजारपेठा शंभर टक्के बंद*





*कोरची‌ :- जितेंद्र सहारे*
  ‌         
                 गडचिरोली जिल्हाच्या टोकावर असलेल्या कोरची तालुका नक्षल सप्ताह 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत नक्षल सप्ताह पाडण्याचे आवाहन केली जाते.
             त्या कोरची तालुक्यात नक्षल सप्ताह च्या पहिल्या दिवशी कोरची तालुक्यात नक्षल सप्ताह शंभर‌ टक्के पाडण्यात आले.
         शेतकऱ्याचं कामे बंद, कंत्रादाराचे कामे बंद,चाय टपरी, हॉटेल, किराणा दुकाण,मोटारसायकल दुकान,हिरोंहोंडा शोरूम,हेअर सलुन, भाजीपाला दुकान,खाजगी वाहतुक, बस,आदि दुकाने बंद होती‌.
           .
  ‌ प्राप्त माहिती कोटगुल, देवुळभटी,नागपुर,वाको,अरमुरकसा, तेंलकादंड,बोरी,बेतकाठी, झगडवाही,अल्लीटोला,बोटेकसा,बिहीटेकला,कोटरा,कोलुपदीकसा,बोगाटोला,हितकसा,‌ मुलेटीपदीकसा,खुशीपार, हेटाळकसा,कैमुल,सावली,मसेली,नवेझरी,मयालघाट,मुरकुटी, जांभळी, सोनपुर,पीटेशुर, कोसमी,बेलारगोंदी,चंरवीदंड, आस्लहुडकी ,कोचिनारा, दवंडी,कुकडेल, बेलगांव घाट, जामणारा,कोहका,सातपूती,आदि गांव नक्षल सप्ताह 28 जुलै 2024पहिल्या दिवशी 100 टक्के बंद पाडण्यात आले.

0/Post a Comment/Comments