*मोहरम निमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची विविध मोहरम सवारी बंगल्याला ला भेटी*


*मोहरम निमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची विविध मोहरम सवारी बंगल्याला ला भेटी*

*अहेरी उपविभागात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.*

*अहेरी:* *मोहरम ताजिया हे मुस्लिम समाजाचे नवंवर्ष असून या नवीन वर्षाच्या सुरुवातीला 10 दिवस अहेरी उपविभागात सवारी बसवून मोठ्या उत्सवाने मोहरम सण साजरा करतात,या सणात अहेरी उपविभागातील सर्व धर्माचे लोक सहभाग होत असून हा सण सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहे,नवमीच्या दिवशी आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आलापल्ली व परिसरातील सवारी बंगल्यावर जाऊन दर्शन घेतले यावेळी मोहरम कमेटी चे अध्यक्ष,उपाध्यक्ष सह पदाधिकारी व आविस चे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते*

0/Post a Comment/Comments