मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल 118 वयाच्या आजीबाईची भेट घेतले!* शाल व पातळ देऊन सन्मान केले


मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल 118 वयाच्या आजीबाईची भेट घेतले!
शाल व पातळ देऊन सन्मान केले

जुन्या आठवणींना आजीबाईनी उजळणी दिले

   राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम शनिवारी सिरोंचा तालुक्याच्या दोऱ्या दरम्यान अंकिसा येथील तब्बल एकशे अठरा(११८) वर्षे वयाच्या आजीबाईची भेट घेऊन शाल व पातळ भेट देऊन सन्मान केले.
     आजीबाईचे नाव मलक्का रालाबंडी असून मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम हे आसअल्ली वरून सिरोंचा कडे परततांना अंकीसा येथील मलक्का आजीबाईचे भेट घेतले , आजीबाईंनी सुध्दा दिलखुलास पणे जुन्या आठवणींना उजळनी दिले. मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी सुध्दा आस्थेने विचारपूस करून आजीवाईसोबत थोड्यावेळ गप्पा केले

0/Post a Comment/Comments