ॲड विश्व्जीत मारोतराव कोवसे सचिव. महाराष्ट्र युवक प्रदेश कांग्रेस. याच्या मार्गदर्शनआत सावित्रीबाई उच्च प्राथमिक शाळा आष्टी. ता. चामोर्शी. जी. गडचिरोली येथे शहर युवक कांग्रेस आष्टी यांचा वतीने नोटबुक वाटप


ॲड विश्व्जीत मारोतराव कोवसे सचिव. महाराष्ट्र युवक प्रदेश कांग्रेस. याच्या मार्गदर्शनआत सावित्रीबाई उच्च प्राथमिक शाळा आष्टी. ता. चामोर्शी. जी. गडचिरोली येथे शहर युवक कांग्रेस आष्टी यांचा वतीने नोटबुक वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमला श्री. नानाभाऊ पसफूलवार उपाध्यक्ष जिल्हा कांग्रेस कमेटी गडचिरोली श्री. शंकर पा. मराशेट्टीवर शहर कांग्रेस अध्यक्ष श्री तुकाराम तोरे आदिवासी सेवक. श्री आनंद भाऊ कांबळे माझी ग्रामपंचायत सदस्य भडके साहेब सेवानिवृत्त श्री बंडू चापले कांग्रेस बूथ प्रमुख. व सावित्रीबाई प्राथमिक शिक्षक वृद् व विधार्थी उपस्तिथ होते...

0/Post a Comment/Comments