सोमनानी यांनी घेतली रामभाऊ हस्तक महाराज यांची सदिच्छा भेट.


सोमनानी यांनी घेतली रामभाऊ हस्तक महाराज यांची सदिच्छा भेट.
वैरागड (वार्ताहर):- मानापुर येथील जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराज हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे बलराम सोमनानी यांना कळल्याने काल दिनांक 15-8- 2024 रोजी हस्तक महाराज यांचे घरी जाऊन सपत्नीक भेट दिली व तब्येतीची विचारपूस केली यावेळी माजी पंचायत समिती सभापती बघूजी ताडाम आदिवासी विविध सहकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक दिलीप कुमरे शीतल सोमनानी राहुल धाईत तुकाराम वैरकार वामन लाखनकर पंकज किरंगे भजनराव लाखनकर गजेंद्र डोंमळे रामदास डोंगरवार उपस्थित होते.
कॉलम...
सोमनानी यांचे भेटीने सकारात्मक ऊर्जा.. रामभाऊ हस्तक महाराज.
बलराम सोमनानी यांना माझ्या आजारपणाचे कळल्याने माझे घरी सपत्नीक येऊन भेट दिली व तब्येतीची विचारपूस केली त्यांचे भेटीने आमच्या मध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यांच्या शब्दाने आजारी असलेल्या व्यक्ती सुद्धा आपली व्याधी विसरून जातो सोमनानी हे इतरांना सकारात्मक ऊर्जा देणारी व्यक्ती आहे.

0/Post a Comment/Comments