आमदार डॉ देवराव होळी यांची तिरंगा रॅली जोरात; जागृतीसाठी चामोर्शी शहरात बाईक रॅली


आमदार डॉ देवराव होळी यांची तिरंगा रॅली जोरात; जागृतीसाठी चामोर्शी शहरात बाईक रॅली







चामोर्शी: भारतीय जनता पक्षाने लोकांना १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनी किमान एक लाख घरांवर तिरंगा फडकणार आहे. यासाठीच्या जनजागृतीपर 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी चामोर्शी शहरातील काही भागात आमदार डॉ देवराव होळी इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढली.




यानिमित्ताने भाजपाचे अनेक नेते आमदार बुलेटवरून फिरले.
चामोर्शी येथे आमदार डॉ देवराव होळी हे बाइक रॅलीत सहभागी झाले. या बाईक रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0/Post a Comment/Comments