आष्टी येथील अनाथ आश्रमातील मुलांना नानाभाऊ पसफुलवार यांचे कडुन बुक, फळे, ब्रेड अंडी वाटप


आष्टी येथील अनाथ आश्रमातील मुलांना नानाभाऊ पसफुलवार यांचे कडुन बुक, फळे, ब्रेड अंडी वाटप

चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ पसफूलवार यांच्यावतीने आष्टी येथील अनाथ आश्रमातील लहान मुलांना आज बुक , फळे,ब्रेड,अंडी वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमांमध्ये आष्टी येथील युवक काँग्रेस च्या पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

0/Post a Comment/Comments