*वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा*


*वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा*

*कोरची:- जितेंद्र सहारे*

              कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. व्ही टी चहारे प्रमुख अतिथी प्राध्यापक आर एस रोटके प्राध्यापक मांडवे प्राध्यापक दोनाडकर तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हाकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्राध्यापक आर एस रोटके प्रमुख वक्ते यांनी प्रकाश टाकले तर डॉ. चहारे यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त खेळामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले कार्यक्रमाचे संचालन प्रस्ताविक क्रीडा विभागाचे क्रीडा प्रमुख प्राध्यापक डॉ. एम डब्ल्यू रुखमुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस एस दोनाडकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. मिसार प्रा. चापले विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले

0/Post a Comment/Comments