*हरिनगर येथे फूटबॉल सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण...!*


*हरिनगर येथे फूटबॉल सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण...!*

मुलचेरा : तालुक्यांतील हरिनगर येते आझाद हिंद फुटबॉल मंडळच्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर फुटबॉल स्पर्धेसाठी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पाहिला पारितोषिक देण्यात आली आहे.दुसरा पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या कडून तसेच तिसरा पारितोषिक गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम शेंडे - आंबटपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य उमेश कडते यांच्या कडून देण्यात आली.

सदर स्पर्धेचे परिसरातील अनेक संघ भाग घेतले होते.आज शेवटचा दिवस अंतिम सामना गोविंदपूर विरुद्ध श्रीनगर यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक गोविंदपूर संघाला तर दूसरा पारितोषिक भवानिपुर संघाला मिळाला असुन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे नेते कमलेश सरकार,शुभम शेंडे ग्रामपंचायत सदस्य गोमनी, प्रनब विश्वास सरपंच गोविंदपुर,उमेश कळते सरपंच अंबटपल्ली,कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,सलीमभैय्या,तशु भैय्या,सदानंद रॉय पोलीस पाटील,रविन कर्मकार,रंजन मंडल,पंकज मंडल,सुकेश मंडल,दीपक वैरागी,सरकार सर.संपूर्ण टीचर हरिनगर जी.प.शाळा,किशोर मण्डल, कटिक मंडल,बिल्लो मंडल,मुकेश सरकारसह हरीनगर,श्रीरामपूर, गोविंदपुर परिसरातील सर्व गावकरी खेळ प्रेमी माता भगिनी तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments