मूख्यमंञी माझी शाळा सुदंर शाळा अंर्तगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करेॅम तालुक्यात प्रथम

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
मूख्यमंञी माझी शाळा सुदंर शाळा अंर्तगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करेॅम तालुक्यात प्रथम

आज दिनांक 13/09/2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुदंर शाळा उपक्रम अंतर्गत जिल्हा स्तरीय तपासणी समिती तपासणी करतांना मान.विवेक नाकाडे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली,मान.पेंदाम साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती एटापल्ली, जितेंद्र साहाळा शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली,मान.कुमरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली,मान.खेळकर साहेब विषय तज्ञ जिल्हा समन्वयक पर्यायी ,मान.पालारपवार सर विषय तज्ञ पंचायत समिती मुलचेरा ,मान.उत्तरवार सर विषय तज्ञ पंचायत समिती एटापल्ली
मान.विनायक पुरकलवार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती एटापल्ली,मान.अरूणा बर्लावार केंद्रप्रमुख केंद्र एटापल्ली कु.एल.एस.झोरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम,कु.एस.जी.कोडापे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्रेम

0/Post a Comment/Comments