जिल्हा परिषद नुतन प्राथ शाळा चामोर्शी येथे शालेय मंत्रिमंडळाचे गठन


जिल्हा परिषद नुतन प्राथ शाळा चामोर्शी येथे शालेय मंत्रिमंडळाचे गठन


मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी

चामोर्शी- जि प नूतन प्राथ शाळा चामोर्शी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली या निवडणुकी प्रसंगी मुख्याध्यापिका लता नगराळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले विभाग प्रमुख. श्री.दिगांबर देवकत्ते सर यांच्या नेतृत्वाने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली, यामध्ये शाळेचे मुख्यमंत्री पदी संमोहित संदिप लाडे उपमुख्यमंत्री पदी कु.मुद्रिका दिलीप लांडे शालेय शिक्षणमंत्री कु.रचना चंद्रशेखर बारसागडे क्रीडामंत्री कु तनिषा प्रविण सोमनकर आरोग्यमंत्री कु. अनुष्का दिलीप भुरसे सांस्कृतिक मंत्री कु.काव्या मनेश उंदीरवाडे आरोग्य व स्वच्छता मंत्री नुपेश दुमदेव धोडरे शालेय पोषण आहार मंत्री कु चाहत गौतम वालदे कृषीमंत्री ( बाग) इशांत आशिष गव्हारे शालेय विद्यार्थीनी निवडून आले.व निवडूनआलेल्या विदयार्थ्यांना श्री.मडावी सर यांनी सर्व मंडळी याना शपथ विधी घेण्यात आली.निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मतदान केंद्रध्यक्ष कु.लता नगराळे मॅडम व मतदान अधिकारी श्री दिगांबर देवकत्ते सर मतदान अधिकारी श्री. विज्युधर मडावी सर मतदान निरीक्षक कु.सविता उराडे मॅडम आणि तसेच राखिव मतदान अधिकारी कु.कोमल पेशट्टीवार मॅडम यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments