*वाल्मिकी गणेश मंडळ सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (श,प) पक्षाचे अहेरी विधानसभा नेते भाग्यश्री आत्राम यांचेकडून मदतीच्या हात...!*


*वाल्मिकी गणेश मंडळ सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (श,प) पक्षाचे अहेरी विधानसभा नेते भाग्यश्री आत्राम यांचेकडून मदतीच्या हात...!*




 *सिरोंचा* - सिरोंचा तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील येणारी कोत्तागुडाम येथे वाल्मिकी गणेश मंडळ सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे नेते भाग्यश्री आत्राम (हलगेकर )यांचेकडून मदत करण्यात आली आहे,
               गेल्या अनेक वर्षांपासून कोत्तागुडाम गावात वाल्मिकी गणेश मंडळ सदस्यांनी दर वर्षी गणेश भक्तांनी मंडळ स्थापन करून गावात भक्तिमय वातावरण निर्माण केली जाते,
            वाल्मीकी गणेश मंडळांता अनेक समाजिक कार्यक्रमही घेतली जाते, अशा या वाल्मीकी गणेश मंडळ सदस्यांनी महा प्रसादही आयोजिय करून गावातील गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप केली जाते,
          ही माहिती सिरोंचा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्त्याना मिळताच अहेरी विधानसभा क्षेत्राचे नेते भाग्यश्री आत्राम यांच्याकडे माहिती दिल्याने त्यानी कार्यकर्त्यांच्या हस्ते वाल्मीकी गणेश मंडळ सदस्यांना महाप्रसाद साठी आर्थिक मदत देखील केला आहे,
            त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर भाऊ मुलकला , नगर सेवक - रंजित गागापूरवार, कार्यकर्ते - गणेश बोदनवार, चंटी सर, आदी पक्षाचे कार्यकर्ते तसेच वाल्मीकी गणेश मंडळ सदस्य उपस्थीत होते,

0/Post a Comment/Comments