जेष्ठा गौरी पुजन (महालक्ष्मी पूजन)" कार्यक्रमाकरीतता उपस्थित राहण्याचे आवाहन


जेष्ठा गौरी पुजन (महालक्ष्मी पूजन)" कार्यक्रमाकरीतता उपस्थित राहण्याचे आवाहन

स्वागतोत्सुक :- चि. आयुषकुमार संजय सावकार पंदिलवार व समस्त पंदिलवार परिवार.


।। श्री महालक्ष्मी प्रसन्न ।।



-: पूजेची वेळ:-

स.११.०० ते दु.१.१० वा.

-: स्थळ :-

आमचे राहते घरी, आष्टी.

जेष्ठा गौरी पुजन (महालक्ष्मी पूजन)" कार्यक्रमाकरीतता उपस्थित राहण्याचे आवाहन 


-: भोजनाची वेळ :-

दुपारी ३.०० ते रात्रो १०.०० वाजेपर्यंत.

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आमचे येथे दि. ११/०९/२०२४ रोज बुधवारला "जेष्ठा गौरी पुजन (महालक्ष्मी पूजन)" आयोजित करण्यात आलेली आहे.

आपणास सादर निमंत्रीत करण्यात येते की, उपरोक्त कार्यक्रमास व महाप्रसादास (भोजन) सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आम्हास उपकृत करावे हि विनंती. धन्यवाद !..

-: आपले विनीत :-

सौ. रुपाली संजय पंदिलवार
मा .श्री.संजय नानाजी सावकार पंदिलवार

स्वागतोत्सुक :- चि. आयुषकुमार संजय सावकार पंदिलवार व समस्त पंदिलवार परिवार.

0/Post a Comment/Comments