*नगरपंचायत एटापल्ली व श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानकच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
*नगरपंचायत एटापल्ली व श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानकच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

आज दिनांक ११-०९-२०२४ रोजी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली व नगर पंचायत एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने माता कन्यका परमेश्वरी मंदिर एटापल्ली व जिल्हा परिषद शाळा एटापल्ली परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली, निलिमा खोब्रागडे वनपरिक्षेत्राधिकारी , प्रणय तांबे मुख्याधिकारी नगरपंचयात एटापल्ली, डॉ.तुपेश ऊइके वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली, राघव सुल्वावार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, राहुल कुळमेथे उपाध्यक्ष, संपत पैडाकुलवार सचिव, उमेश संगर्ती कोषाध्यक्ष, अमोल गजाडीवार स्पर्धा प्रमुख, सर्वश्री सदस्य प्रणय कासवटे, रोहित बोमकंटीवार, सुरज मंडल, अंकित दिकोंडवार, दिलीप पुपरेड्डीवार, पंकज पत्तीवार तसेच कन्यका मंदिरचे विश्वस्त मधुकर पुल्लूरवार, अशोक पुल्लूरवार, शंकर पुल्लूरवार व नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी रसाळ, जिल्हा परिषद शाळेचे प्राध्यापक गणेश आत्राम, शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments