*लाडकी बहिनीच्या चर्चा अनेक खात्यामधुन तीन हजार होणार कपात!*


*लाडकी बहिनीच्या चर्चा अनेक खात्यामधुन तीन हजार होणार कपात!*
🖋ताहिर शेख🔸 २१/०९/२०२४ मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना शिंदे सरकार ने मागिल जूलै महिन्यात राजस्थान छत्तिसगढ़ भाजपा सरकारच्या धर्तीवर अमलात आणली १८ ते ६५ असे वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना मासिक १५००/- पंधराशे या योजने मार्फत थेट लाभार्थी च्या खात्यात जमा केले जाणार l जूलै आगस्ट या दोन महिन्याची एकत्रित रक्कम तीन हजार पात्र लाडक्या बहिनीच्या खात्यात १७ आगस्ट नंतर जमा ही झाले l पण लाभार्थी महिलांन मध्ये ग्रामीण भागात गप्पा गोस्टि महफ़िल मध्ये अफ़वांच्या चर्चा ही रंगु लागल्या आहेत कुणी म्हने निवडणूक संपताच बंद होणार तर कुणी म्हने मासिक सम्मान राशीत बढ़त ही होणार, परंतु यात ग्रामीण भागात काही अशिक्षित लाडक्या बहीणींना अस वाटत आहे आनी अफवा रंगली आहे की खात्यात जमा झालेली तीन हजार विड्रॉल केला नाही तर शिंदे सरकार ती रक्कम परत काढून घेइल, व नंतर होणारी पंधराशे ची राशि मिडणार नाही , म्हणून कुटुंबातील सदस्यांना खात्यामधुन पैसे काढून आनन्यास बँकेत सोबत येन्यास तगादा लावत आहेत, यात कुटुंबातील व्यक्ति समजाऊन सांगितल्या नंतर ही लाडक्या बहिनीला विश्वास बसेना अश्या गैर समझ आनी अफवेने सध्या महिलांच्या गप्पा महफ़िल चांगलेच रंगले आहेत
*खात्यात जमा झालेली कोनत्याही योजनेचे धन राशी ही पात्र लाभार्थ्याच्या खात्यामधुन परत होत नाही*

0/Post a Comment/Comments