*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कुडकेली येथील करपा आत्राम यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देत केली आर्थिक मदत.!*


*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कुडकेली येथील करपा आत्राम यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देत केली आर्थिक मदत.!*


*भामरागड:-* तालुक्यातील दुर्गम भागा म्हणून ओळख असलेल्या कुडकेली येथील रहिवासी श्री.करपा बंडु आत्राम यांचा मुलगा बालाजी करपा आत्राम हा अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होता.त्याला नागपूर येथील नामांकित (AIIMS) हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया(opration) करण्यात आली.काही दिवसांनी त्यांच्या तब्बेती मध्ये सुधार झाला त्यामुळे त्यांना घर परत येण्यासाठी खर्च झेपत नसल्याने व आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने खुप मोठी अडचण यावेळी त्यांच्या समोर निर्माण झाली होती.
ही करपा आत्राम यांची अडचण अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी तात्काळ आत्राम कुटूंबाला मदतीचा हात देत त्यांना स्वागवी परत येण्याची गाडीची व्यवस्था करून त्यांना आर्थिक मदत दिली.
यावेळी श्री.करपा बंडु आत्राम यांच्या कुटुंबाने राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.!

0/Post a Comment/Comments