*काशिबेल शेतकरी उत्पादक संस्था कुनघाडाच्यावतीने मोफत खते वितरित*


*काशिबेल शेतकरी उत्पादक संस्था कुनघाडाच्यावतीने मोफत खते वितरित*

दिनांक 30 ऑगस्ट रोजी काशीबेल शेतकरी उत्पादक संस्था कुनघाडा लिमिटेड च्या वतीने कंपनीचे सभासद तसेच परिसरातील इतर शेतकरी बांधव यांना मोफत खते वितरित करण्यात आली .
          याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष श्री. अरुण कुनघाडकर, संचालक श्री. भाऊरावजी नैताम ,सौ,निकीताजी मरापे, कंपनीचे सीईओ विनय धोडरे, अकाउंटंट सुरज वसाके तसेच घनश्याम बारसागडे ,अनिल नैताम, राजू कुनघाडकर,खुशाल कावळे, मंगलदास मरापे, हिरा सुरजागडे ,दिवाकर बारसागडे, जोगना भाडबिडी कुनघाडा रे . येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व मोफत खते मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments