मार्कंडा कंन्सोबा येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा


मार्कंडा कंन्सोबा येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा

आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कंनसोबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक घोडाम यांच्या अध्यक्षतेखाली शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये अनेक मुली मुलं शिक्षकांच्या वेषभूषे मदे येऊन अनेक विषय फलकावर लीहुन सागीतले व शिक्षक दिन साजरा करण्यात आला व सर्व शिक्षक आणि मुली मुलांना त्यांना दिलेले ज्ञान परिपूर्ण असा अभ्यास करून शिक्षक व विद्यार्थ्यांनी यांच्यामध्ये असलेले नाते त्यांना समजून सांगितले व सर्व पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी सर्वांनी ज्ञानार्जन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणेमंडळी  विजय बहिरेवार माजी सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी, माजी ग्रा. पं. सदस्य भास्कर फरकडे,तसेच मुख्याध्यापक घोडाम सर, मुरमुरवार सर, लसुंते मॅडम व शिकाऊ प्रशिक्षणार्थी नितीन बहिरेवार उपस्थित होते. त्यामध्ये सर्व शिक्षक व इतर सर्व उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments