गट साधन केंद्र, एटापल्ली दिव्यांग विद्‌याधर्माना साहित्य वितरण

राकेश तेलकुंटवार एटापल्ली 
गट साधन केंद्र, एटापल्ली दिव्यांग विद्‌याधर्माना साहित्य वितरण- या बताने? दि. 04/10/2024

एटापनका समावेशित शिक्षणाऊतर्गत दियांगांना गरजेनुसार विविध साहित्य पुरविण्याची समग्र शिक्षा अभियानाची एक योजना आहे. यास अनुबदन गट साधन केंद्र, पंचामल बमिती, प्रदायातकीच्या नतीने दिन्यांगांना साहित्यम्चे वितरण करन्यात आले. दरम्यान, हे साहित्य पाहून दिव्यांगांच्या चेहऱ्यावर तास्य फुलले.

सदर कार्यक्रमाल दियांगांना बीलचेयर लहान - ०१ हीलचेयर मोठी-1 सी.पी. चेअर-04 अशा एकूण 14 साहित्यांचे किरण कर‌मात आले. साहित्य वितरण समारंभाच्या अहहानी अदम्यलयक श्री. निखिल कुमरे साहेब, प्रयुञ्च अतिची कृष्णून प्रमु श्री विनायक पुरखलवार विषम साधन व्यक्ती- श्री. उत्तरखार सर, भांडारकर बर, गजबेसर, झाडे मॅडम, भादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. दरम्मान भरे निम्ति कुमरे तसेच पुरकलवार सर यांनी उपस्त्रित दिल्यांग निस्वार्थी व पालकां ना संबोधित केले. दरवर्षी हुन् मुझे दिव्यांगांच्या साहित्य निश्चितीकरण व मोजमाप शिबिर आयोजित करण्यात येले त्याला अनुसरून शासन - स्तरावरून विनामुल्य हे साहित्य पुरविले जाते. हे विशेष.

संचालन विचत्र साधन व्यक्ती श्री. विशोर खोक्राडे सर यांनी केले. तर आभार श्री दिलीप मुंगाटी विशेष तज्ज्ञ (समावेशित शिक्षण) गांरी उले. यशस्वितेसाठी विशेष शिक्षक श्री. जिकार सर विषय साधन व्यक्ती श्री कोवे सर, शिपाई सौ. तारा सडमेक यांनी सहकार्य केले

0/Post a Comment/Comments