*आलापल्ली येथील बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन.!*


*आलापल्ली येथील बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन.!*


आलापल्ली येथे बतकम्मा उत्सव हे मोठे उत्सवाने साजरा करण्यात येते. माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल हा या बतकम्मा मंडळाला भेट देत बतकम्माचे पूजन केले यावेळी मंडळाने राजेंची जोरदार स्वागत केले, लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनीच राजेंसोबत छायाचित्रे घेतली यावेळी बोलतांना राजेंनी नवरात्र तथा बतकम्मा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच यापुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.तसेच यावेळी राजेंच्या हस्ते महिलांना साळी वाटप करण्यात आले.
   
यावेळी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मंडळाच्या समस्या जाणून घेतल्या.या कार्यक्रमाला आलापल्ली येथील जनतेची तुडुंब गर्दी झाली होती.!!

0/Post a Comment/Comments